शुक्रवार, १४ ऑगस्ट, २००९

तू माझी न झाल्याने

तू माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो
आहेर न देताच
तुझ्या लग्नात जेवलो होतो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा