मन-मनीषा
बुधवार, १४ सप्टेंबर, २०११
तू निघून गेल्याच दुख नाही
तू निघून गेल्याच दुख नाही तुझ्यावर प्रेम केल्याच सुख आहे
तुझ्याविना जगण असह्य आहे
परंतु इतरांसाठी जगण कर्तव्य आहे खूप काही सांगायचं होत
तुला पण,
मनातलं मनातच राहून गेल.
सुखाच घरट बांधण्या आधीच पाखरू रानातल उडून गेल.......!!!
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)