प्रेम नसावे कापरासारखेझुर्रकन उडून जाणारेप्रेम असावे अत्तरासारखेआयुष्यभर दरवळत राहणारेप्रेम नसावे भुंग्यासारखेएका फुलावरुन दुसर्या फुलावर ज़ाणारेप्रेम असावे फुलपाखरासारखेउडूनही फुलावर स्वतःचा रंग ठेवणारेप्रेम नसावे पानासारखे,वार्याबरोबर वाहत ज़ाणारेप्रेम असावे वार्यासारखे,स्वतःच्या मनानुसार स्वच्छंदी वागणारेप्रेम नसावे माशासारखेतलावाच्या सुकण्याने दुसर्या तलावाकडे जाणारेप्रेम असावे कमलाच्या फुलासारखेतलावाच्या सुकण्याने तिथेच कोमेजुन जाणारेप्रेम नसावे ओळखिसारखेकाही क्षणांच्या विरहाने विस्म्रुत होणारेप्रेम असावे आठवणींसारखेह्रूदयाच्या एका कोपर्यात निरंतर राहणारे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा